तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Accident! लग्न कार्यक्रम आटपून येताना भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू तर एक गंभीर | Batmi Express

Nagpur,nagpur news,Nagpur LIve,Nagpur Accident,Nagpur Today,Accident,accident live,Accident News,

Nagpur,nagpur news,Nagpur LIve,Nagpur Accident,Nagpur Today,Accident,accident live,Accident News,

नागपूर
:- जिल्ह्यातील काटोलमध्ये क्वालीस आणि ट्रकचा मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली. (Nagpur Accident

क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेनं जात असताना ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेनं जात होते त्यावेळी भीषण अपघात झाला. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.


Nagpur:- There has been a major accident involving a qualis and a truck in Katol of the district. In this accident, six people died and one was seriously injured. The incident took place between Sonkhamb and Tarabodi in Katol taluka last night. (Nagpur Accident)

When Qualis car was going from Nagpur towards Katol, a truck hit the car hard and there was a terrible accident. Six people have died in this accident.

After completing a wedding ceremony in Nagpur, all of them were going towards Katol when a terrible accident happened. The injured has been admitted to the trauma center at the government medical hospital in Nagpur.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.