तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

नागभिड: भांगडीया फाउंडेशन तर्फे केला आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळा | Batmi Express

Nagbhid,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,

Nagbhid,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,

नागभिड--
: आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे भांगडीया फाउंडेशन तर्फे आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित तालुक्यातील समस्त भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि सर्व कार्यकर्त्यांचे औक्षण करत शुभेच्छारुपी भेटवस्तू व फराळाचे वितरण केले.

यावेळी मंचावर भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपुरे, माजी सरपंच व भाजपा नेता जहाँ गिर भाई कुरेशी,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा ज्येष्ठ नेते मोरेश्वरजी ठिकरे, माजी प्रथम नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे सर, नागभीड कृ.उ.बा. समिती अवेश पठान,उपसभापती रमेश बोरकर, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक , नगर परिषद माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा इंदुताई आंबोरकर, माजी भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, ईश्वर मेश्राम, विलास दोनाडे, डॉ. मदन अवघडे, आनंद कोरे, बंडू गेडाम, धनराज बावनकर, सुखदेव भाकरे, हरिभाऊ गरफडे तालुक्यातील भाजपा बुथ प्रमुख बहुसंख्येने पुरुष व महिला हजारोच्या  संख्येने उपस्थित होते.


Nagbhid- MLA Keerthikumar (Bantibhau) Bhangdia attended the Diwali Snehmilan function organized by Bhangdia Foundation at Twinkle English School, Nagbhid. On this occasion, the founder of Hindu Swarajya, Chhatrapati Shri Shivaji Maharaj, was worshiped and saluted. After that, he interacted with all the BJP office bearers and workers of the present taluka on various topics and distributed gifts and refreshments as greetings to all the workers.

BJP taluka president Santoshbhau Radke, BJP district organization general secretary Sanjaybhau Gajpure, former sarpanch and BJP leader Jahan Girbhai Qureshi, BJP regional executive member Vasantbhau Warjukar, BJP OBC Morcha regional vice president Rajubhau Devtale, senior BJP leader Moreshwarji Thikare, former first city president No. W. Nagbhid Pvt. Umaji Here Sir, Nagbhid Kr.U.Ba. Committee Avesh Pathan, Deputy Chairman Ramesh Borkar, Nagbhid K.U.B.A. Committee Director, Municipal Council Ex-Vice Chairman Ganesh Tarvekar, Ex-Construction Chairman N.P. Nagbhid Sachin Akulwar, BJP Mahila Aghadi Taluka President Indutai Amborkar, Former BJP Taluka President Homdev Meshram, Ishwar Meshram, Vilas Donade, Dr. Majority of BJP booth heads of Madan Dhikke, Anand Kore, Bandu Gedam, Dhanraj Bawankar, Sukhdev Bhakere, Haribhau Garfade taluk were present in thousands of men and women.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.