⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Big Accident: दोन ट्रकची समोरा समोर धडक, एक जण जागीच ठार एक जखमी | Batmi Express

Chamorshi,Chamorshi News,Chamorshi Accident,Chamorshi Accident,Accident,Gadchiroli,Gadchiroli Accident,

Chamorshi,Chamorshi News,Chamorshi Accident,Chamorshi Accident,Accident,Gadchiroli,Gadchiroli Accident,

चामोर्शी
: दोन मालवाहू ट्रक ची समोरासमोर धडक बसल्याने ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 30 नोव्हेंबर गुरुवारी साडे बारा एक वाजताच्या सुमारास आष्टी- चामोर्शी मार्गावरच्या अड्याळ नजीकच्या वळणावर घडली. धनलाल छोटेलाल म्हरसकोल्हे वय 49 वर्ष रा. भागी ता. देवरी जिल्हा गोंदिया असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास लोह खनिज वाहतूक करणारी के.एल.भाटिया ट्रान्सपोर्टची ट्रक क्रमांक CG08AE 6322 चामोर्शी कडून आष्टी कडे येताना अड्याळ नजीकच्या वळणावर विरुध्द दिशेनं आष्टी कडून नारळ वाहतूक करणाऱ्या ट्रक.क्रमांक KA52 A 4072 ला समोरा समोर धडक दिली यात लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गणेश जंगले आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व ट्रक मद्ये अडकलेल्या चालक व इतरांना बाहेर काढून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. व घटनेचा पंचनामा करून मृत. ट्रकचालकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी आष्टी ग्रामीण रूग्णालयात आण्यनात आले.

आष्टी चामोर्शी मार्गावर ट्रकमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसंदिवस वाढत असून दोन दिवसाअगोदर झालेल्या येनापुर नजीकच्या अपघात स्थळापासुन हे अंतर दीड किलोमीटर अंतरावर आहे.


Chamorshi: Two cargo trucks collided head-on, killing the truck driver on the spot on Thursday, November 30, at around 12:30 a.m. on the Ashti-Chamorshi road near Adyal. Dhanlal Chhotelal Mhraskolhe age 49 years Res. Part time The name of the deceased truck driver is Gondia, Deori district.

The detailed report is that at around 1 am, KL Bhatia Transport truck number CG08AE 6322 transporting iron ore from Chamorshi to Ashti collided head-on with coconut truck number KA52 A 4072 from Ashti in the opposite direction at the turn near Adyal. The truck driver died on the spot while the driver of the other truck was seriously injured. As soon as the incident was reported, police sub-inspector Ganesh Jangle of Ashti police station reached the spot with his team and took out the truck driver and others who were stuck in alcohol and admitted them to the rural hospital in Ashti. And dead after the panchnama of the incident. The body of the truck driver was brought to Ashti Rural Hospital for post-mortem.

The number of accidents caused by trucks on Ashti Chamorshi road is increasing day by day and this distance is one and a half kilometers away from the accident site near Yenapur which happened two days ago.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.