⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gang Rape: देश हादरल! तरुणीवर सात नराधमांनी 20 दिवस सामूहिक लैंगिक अत्याचार | Batmi Express

Gang Rape,UP Gang Rape Case,UP Gang Rape,Rape,UP Rape,Uttar Pradesh,Crime Uttar Pradesh,Uttar Pradesh News,Uttar Pradesh Gang Rape

Gang Rape,UP Gang Rape Case,UP Gang Rape,Rape,UP Rape,Uttar Pradesh,Crime Uttar Pradesh,Uttar Pradesh News,Uttar Pradesh Gang Rape
UP Gang Rape Case (File Photo)

उत्तर प्रदेश
: एका तरुणीवर लैंगिक अत्याचार (Kidnapping and Gang Rape Case) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी तरुणीचं अपहरण केलं, त्यानंतर नशेत तिच्यावर सात नराधमांनी 20 दिवस सामूहिक लैंगिक अत्याचार केला. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सामूहिक अत्याचाराची ही घटना समोर आल्याने संपूर्ण देश हादरला (UP Gang Rape Case) आहे. संभळ येथील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने आरोप आहे की, आरोपीने तिला दारू पाजून 20 दिवस तिच्यासोबत वारंवार केले. अति नशेमुळे पीडितेची प्रकृती बिघडली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


उत्तर प्रदेशातील घटनेनं देश हादरला

पीडितेने आरोप केला आहे की, अत्याचार झाला त्यावेळी ती दारूच्या नशेत होती आणि तिचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर 7 जणांनी तिच्यावर 20 दिवस सामूहिक बलात्कार केला. पीडितेने आरोपीच्या तावडीतून कशीतरी सुटका केली आणि पोलिसांत धाव घेतली. जास्त नशेमुळे तरुणीची प्रकृती बिघडली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सात नराधमांकडून 20 दिवस मुलीवर सामूहिक अत्याचार

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध कलम 366, 376 डी, 328, 344, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार की, ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी आरोपींनी तिचं अपहरण केलं. वाटेत तिला आरोपी अर्शद आणि असीम भेटले. त्यांनी तिच्या तोंडावर कापड फेकलं आणि तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर दोघांनी त्याला मोटारसायकलवर बसवून अज्ञातस्थळी नेले. जिथे सात जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला दारु पाजली आणि सात नराधमांनी तिच्यावर 20 दिवस सामूहिक अत्याचार केला.

पोलिसांकडून 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपींनी तिला वारंवार बेशुद्ध करून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिला 20 दिवस डांबून ठेवलं. जास्त नशेमुळे पीडितेची प्रकृती बिघडली यामुळे आरोपींनी तिला सोडून पळून गेले, यानंतर पीडिता पोलिसांकडे पोहोचली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.