चंद्रपुर: जिल्ह्यातील नागभिड तालुक्यामधील कानपा येथील कु. सावन कैलास शेडमाके हा मुलगा हा मुलगा आज सकाळी 4 वाजता पासून बाईक घेऊन बेपत्ता आहे. बाईक नंबर:- MH 34 CC 1735 होंडा ची गाडी असून ज्यांना कुणाला दिसला असेल किंवा मिळेल त्यांनी मला कळवावे.
- नाव : कु. सावन कैलास शेडमाके
- वय: - 25 वर्ष , रंग - सावला
- मु:. कानपा ता. नागभिड जि. चंद्रपूर