Lovers Suicide: प्रेमी युगलानी एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन केली आत्महत्या | Batmi Express

Be
0

Nagpur,Nagpur Crime,Nagpur LIve,Nagpur Suicide,nagpur news,

नागपूर
जिल्हा अंतर्गत पारशिवनी तहसील एरियातील पेंढारि या गावातील प्रेमी युगल यांनी एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पारशिवणी तालुक्यातील पेंढारी येथील जानवी जीवन नवले वय 18 वर्ष आणि गौरव राजेंद्र वाघमारे वय १८ वर्ष दोन्ही राहणार पेंढारी तहसील पारशी जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहेत या दोन्ही प्रेमीयुगलाचे दोन ते तीन वर्षापासून प्रेम संबंध जुडले होते आणि दोघांनी एकमेकांसोबत प्रेमाच्या अनाभाखा घेतल्या होत्या असे समजते. (Lovers Suicide)

मात्र या प्रेमी युग् लाच्या प्रेमाला घरच्या लोकांचा विरोध होता अशी माहिती मिळाली आहे .यामुळे प्रेमीयुगलाचे मन अस्वस्थ राहत होते आणि यामधूनच या प्रेमियुग लानी आपले जीवन संपविण्याचे ठरविले असावे असे माहिती आहे. पेंढारी गावातील एका पडक्या घरामध्ये प्रेमी युगलाचे अटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले याची माहिती गावातील लोकांना कळतात गावातील लोकांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन मृताचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवीण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे .या प्रेमी मुलांनी गडफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .जानवी जीवन नवले ही तरुणी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती तर गौरव राजेंद्र वाघमारे हा आयटीआय कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->