तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटक | Batmi Express

Bramhapuri Crime,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Today,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,B

Bramhapuri Crime,Bramhapuri Today,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्यातील किटाळी येथे रविवार 10 सप्टेंबर 23 रोजी दुपारच्या सुमारास तीन अल्पवयीन मुलींचा छेडछाड / अत्याचार  केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी कैलास झोडे वय 40 याने शाळेतील तीन विद्यार्थिनींना एक वरिष्ठ शिक्षक शाळेत येऊन पुस्तके देणार असल्याचे सांगितले. 

आरोपी तेथे एकटाच असल्याने दोन मुली तेथून परतल्या. यानंतर आरोपींनी पुन्हा पीडित तरुणी आणि अन्य एका पीडित मुलीचा हात पकडून आपल्या घरील संडास येथे नेऊन अमानुष मारहाण केली. कलम 354 (A), 354 (D), POCSO कलम 8, 12 आणि कलम 3 (1), (W) (I) अन्वये गुन्हा क्र. 455/2023 नुसार आरोपीविरुद्ध फिर्यादीच्या तोंडी अहवालाच्या आधारे (II), 3 (2) (V), 3 (2) (VA) अॅट्रॉसिटी अॅक्ट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये कैलास झोडे वय 40 वर्षे असे आरोपीचे नाव असून त्याची पोलीस चौकशी करत आहेत.

Bramhapuri Bramhapuri Live Bramhapuri News | Bramhapuri Today | ब्रम्हपुरी

Bramhapuri: Molestation Incident Involving Three Minors Reported :

On Sunday, September 10, 2023, around noon, a disturbing incident of molestation involving three minor girls occurred in Kitali, Bramhapuri taluka. The accused, identified as 40-year-old Kailash Jhode, reportedly lured the girls from the school premises, telling them that a senior teacher would provide them with books. When the accused was alone with the girls, two of them left the scene. Subsequently, the accused forcibly took the remaining victims to his home in Toilet, where they were subjected to a brutal assault.

Based on the oral report filed by the Prosecutor, a case has been registered against the accused under various sections, including 354 (A), 354 (D), POCSO Section 8, 12, and Section 3 (1), (W) (I), (II), 3 (2) (V), and 3 (2) (VA) of the Atrocities Act. The accused, Kailash Jhode, aged 40, is currently under police interrogation.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.