तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Bhandara Gosikhurd Dam: गोसीखुर्द धरणातून मोठा पाण्याचा विसर्ग; नदीने ओलांडली धोका पातळी - गोसिखुर्द प्रशासन | Batmi Express

BE PLUS Publisher

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

सोर्स: गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज AI 

भंडारा (Bhandara Gosikhurd Dam): गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि जवळील नागपुरात मुसळधार तर गोंदिया सुद्धा सतत मुसळधार पावसाची हजेरी होत आहे. तर भंडारा क्षेत्रात मागील तीन दिवसापासून अनेक ठिकाणी दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात सतत वाढ होत असल्याने धरणाचे 33 गेट पैकी 7 गेट 3 मिटरणे तर 26 गेट 2.5m मिटरणे उघडण्यात आले असून 16475.48 m³/sec पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. दुपारी 3 वाजता वैनगंगा नदीची कारधा पाणी पातळी 242.110 मी एवढी नोंद करण्यात आली आहे. वैनगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या सुमारास धरणाचे 33 गेट उघड्यांत आल होत. आजही धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आले आहेत.  थेट - गोसिखुर्द



सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.  आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पत्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७


बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.