तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Bhandara Gosikhurd Dam: गोसीखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले; 41 हजार 984 क्युसेस पाण्याचा विसर्ग | Batmi Express

Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023

 

Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Gosikhurd News,Bhandara News,

सोर्स: गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज AI 


भंडारा (Bhandara Gosikhurd Dam): गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसापासून काही ठिकाणी दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात वाढ झाल्याने धरणाचे 9 गेट उघडण्यात आले असून  41 हजार 984 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु  आहे.  धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काल धरणाचे सर्व गेट 10 तासांसाठी बंद करण्यात आले होते, धरणातून विसर्गात पुन्हा वाढ करण्यात येईल. सध्या गोसीखुर्द चे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असल्याची माहिती आली. 9 दरवाज्यातून 41 हजार 984 क्युसेस पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.