तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Modi Offers Free 239 Recharge Fake: पीएम मोदींच्या नावाने मोफत मोबाईल रिचार्ज योजनेचा व्हायरल दावा खोटा | Batmi Express

Fact Check Story,Modi Offers Free 239 Recharge Fake,Viral Fact Check,Viral news,
Fact Check Story,Modi Offers Free 239 Recharge Fake,Viral Fact Check,Viral news,

  • जर आपण लिंक क्लीक केलं तर आपलं मोबाईल हॅक होण्याची शक्यता. 
  • बँक अकॉउंट ची राशी सुद्धा पूर्णपणे निकामी होऊ शकतो. 
  • अशा प्रकारचे संदेश न उघडता डिलीट करून घ्यावे. 
  • अशा प्रकारचे संदेश इतरांना सुद्धा पाठवू नका. 

Prime Minister Narendra Modi Offers Free 239 Recharge Fake: सध्या काही दिवसापासून पासून सोशल मीडिया वर 2024 च्या निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी भाजपला मतदान करावे या बद्दल 239 चा रिचार्ज फ्री अशा प्रकारचा मेसेज व्हाटसअँप ग्रुप आणि अन्य सोसिअल मीडिया वर अतिशय तीव्र गतीने वायरल होत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्फत व्हायरल होत असलेला रिचार्ज संबंधीचा मेसेज हा बनावट असल्याची माहिती समोर आली  आहे. 

जर आपण ती लिंक ओपन केलं कि आपलं बँक खाते हॅक किंवा राशी निकामी होण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असा सल्ला सायबर क्राईम एक्सपर्ट कडुन सांगण्यात येत आहे.

कृपया आपण अशा प्रकारच्या संदेशांच्या कुठलीही लिंक वर क्लिक करू नयेत. त्यामुळे आपलं मोबाइल हॅक होण्याचा किंवा प्रसंगी आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. असे संदेश आपल्याला आल्यास उघडून न पाहत थेट आपल्या कडून डिलीट करावेत. दक्ष राहावे, नुकसान टाळावे. व अन्य व्यक्तींना किंवा व्हाटसअँप ग्रुप आणि अन्य सोसिअल मीडिया वर शेअर करु नये.

सोशल मीडिया मार्फत व्हायरल होत असलेला मजकूर.....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के द्वारा सभी भारतीय यूजर्स को ₹239 का 28 दिन वाला रिचार्ज फ्री में दे रही है ताकि 2024 के चुनाव में ज्यादा से ज्यादा लोग बीजेपी को वोट कर सकें और फिर से BJP सरकार बन सके। 

मैंने भी इससे अपना 28 दिन का फ़्री Recharge किया है, आप भी अभी नीचे दी गयी लिंक पर क्लिक करके 28 दिन का Free Recharge प्राप्त करें (Last Date - 31 August 2023) 

 👇

http://offerintro.com/PMRecharge

(वरील लिंक वर क्ल्कि करू नये. ) ( जर अस संदेश तुमच्याकडे असेल तर बातमी एक्सप्रेस च्या अधिकारीक नंबर वर संदेश करून खर आहे की खोट -  हे लगेच जाणून घ्या. )

बातमी एक्सप्रेस सर्व वाचकांना आग्रह करते कि, वाचकांनी कुठलीही अशा प्रकराची लिंक असो त्यावर आपण क्लिक करू नये.

  • जर आपण लिंक क्लीक केलं तर आपलं मोबाईल हॅक होण्याची शक्यता. 
  • बँक अकॉउंट ची राशी सुद्धा पूर्णपणे निकामी होऊ शकतो. 
  • अशा प्रकारचे संदेश न उघडता डिलीट करून घ्यावे. 
  • अशा प्रकारचे संदेश इतरांना सुद्धा पाठवू नका. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.