बिग बॉस OTT 2: एल्विश यादव आणि फुकरा इन्सान यांच्यातील विजेता कोण असणार? बघा पोल रिजल्ट | Batmi Express

Be
0

abhishek malhan,Entertainment News,bigg boss ott2 winner,fukra insaan,bigg boss ott2 finale,bigg boss ott2,elvish yadav,एल्विश यादव,बिग बॉस ओटीटी 2,

बिग बॉस OTT 2 चा फिनाले सोमवारी आहे. या सीझनचा विजेता कोण असेल हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असल्याने फिनाले पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि बबिका ध्रुव या पहिल्या ५ स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली आहे. तरी पण सोशल मीडियावर सध्या सुरू असलेली लढत एल्विश यादव आणि फुकरा इन्सान यांच्यात आहे. एक पोल करण्यात आल. ज्याद्वारे सर्वांना विचारण्यात आल होत की,  एल्विश यादव आणि फुकरा इन्सान यांच्यात कोण विजयी ठरणार आहे असे तुम्हाला वाटते, मग जाणून घ्या पोल निकाल काय लागला?

elvish yadav,fukra insaan,abhishek malhan,bigg boss ott2,bigg boss ott2 winner,bigg boss ott2 finale,Entertainment News,Entertainment News In Marathi,एल्विश यादव,फुकरा इंसान,अभिषेक मल्हान,बिग बॉस ओटीटी 2,बिग बॉस ओटीटी 2 विनर,बिग बॉस ओटीटी 2 फिनाले

पोल परिणाम काय बघा:

पोल मतदानाच्या निकालात एल्विश यादव विजयी झाले आहेत. 65 टक्के लोकांनी एल्विश यादव यांना तर 35 टक्के लोकांनी  फुकरा इन्सान यांना मतदान केले. त्यामुळे 65 टक्के लोकांना वाटते की एल्विश या सीझनचा विजेता ठरेल. टीआर 35 टक्के लोकांना वाटते की  फुकरा इन्सान या सीझनचा विजेता ठरेल. 

फिनाले मध्ये कोण-कोण पाहुणे असतील ?

बिग बॉस OTT 2 चा फिनाले च्या वेळी आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे येणार आहेत. हे दोघेही त्यांच्या ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. यादरम्यान, दोन्ही स्टार्स सलमान खान आणि अंतिम स्पर्धकांसोबत मस्ती करतील.

सोमवारी फायनल या वेळी 

आत्तापर्यंत बिग बॉसचे सर्व फिनाले रविवारीच झाले आहेत. यावेळी शोचा फिनाले सोमवारी आहे. बिग बॉस OTT 2 चा विजेता कोण होणार हे सोमवारी कळेल. दरवर्षीप्रमाणे सलमान खान विजेत्याची घोषणा करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->