तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Breaking! वैनगंगा नदीच्या पुलावरून तरुणाने घेतली उडी | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Drowned,

Gadchiroli News,Chandrapur,Drowned,Gadchiroli,Chandrapur   News,Gadchiroli Batmya,

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा असलेले वैनगंगा नदीचा (Wainganga River Bridge) व्याहाळ बुज जवळील पुलावरील दि. 20-07-2023 म्हणजेचं आज अंदाजे रात्रौ नऊ वाजताच्या सुमारास एका तरुणाने आपली गाडी बाजूला ठेवून चक्क वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी (Drowned ) मारल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. (Wainganga River Bridge)

आज दिनांक 20-07-2023 ला रात्रो अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास एम एच 33 एच ६७८१ ही डिस्कवर लाल काळ्या कलरची गाडी घेऊन एक तरुण युवक हा नदीपात्राचा पुलावरील मध्यभागी थांबला. गाडी बाजूला ठेवून चक्क नदीच्या पुलावरून नदी पात्रता त्यांनी उडी मारल्याची घटना घडलेली आहे. सदर उडी मारत असल्याचे अनेकांनी पाहिलेत असल्याचे बोलले जात आहे.

सदर गोसीखुर्द मधून विसर्ग होत असलयाने वैनगंगा नदी ही पूर्णपणे दुधडी भरून वाहत आहे. याच वेळी या तरुणाने उडी मारली सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे. तर उडी मारणारा युवक कोण? याबाबतचा शोध कार्य सुरूच आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.