Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2023: ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत 06 पदांची भरती; पात्रता 10वी पास | Batmi Express

ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2023,career,jobs,Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2023 ,Chandrapur,

ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2023,career,Chandrapur,jobs,Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2023,

ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2023
: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर (Tadoba-Andhari Tiger Reserve Conservation Foundation, Chandrapur ) अंतर्गत “जलद बचाव गट सदस्य” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने तात्काळ अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठीऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे.  आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

● पद संख्या : 06

● पदाचे नाव : (1) जलद बचाव गट सदस्य

● शैक्षणिक पात्रता :

10वी पास

● नोकरी ठिकाण : चंद्रपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● वयोमर्यादा : 20 ते 35 वर्षे.

● वेतनमान : रु. 15,000/-

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक (बफर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर रामबाग वनवसाहत, मूळ रोड चंद्रपूर.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणीनाही 
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2023

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.  महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.