चंद्रपूर:- ईरई धरणाचे दरवाजे 0.२५ मीटरने उघडण्यात येणार असल्याने चंद्रपूर शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, कोणीही नदी पात्रा लगत जाऊ नये, पाणी पातळीत अप्रत्याशित वाढ झाल्यास त्वरित जवळच्या मनपा शाळेत आश्रयास जावे.
जुलै २७, २०२३
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.