नागभीड:- नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जन जागीच ठार तर 1जण गंभीर जखमीचार झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक चौघेही नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागभीड: कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू | Batmi Express
नागभीड:- नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जन जागीच ठार तर 1जण गंभीर जखमीचार झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक चौघेही नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.