तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Maharashtra SSC 10th Result 2023 (Anytime): विद्यार्थ्यांनो, 10वी बोर्डाचा निकाल लवकरच, जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर - सूत्र ; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या एका क्लिक वर | Batmi Express

SSC 2023 Exam Result,Education,SSC 2023 Exam,SSC 2023,SSC 2023 Result,SSC 2023 Exam News,Education News,Maharashtra SSC 10th Result 2023,10वीचा 2023 न

 SSC 2023 Exam Result,Education,SSC 2023 Exam,SSC 2023,SSC 2023 Result,SSC 2023 Exam News,Education News,Maharashtra SSC 10th Result 2023,10वीचा 2023 निकाल


Maharashtra SSC 10th Result 2023:
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10वीचा निकाल किंवा SSC परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. मे महिन्यात महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवसांची कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं रिझल्टचं टेन्शन वाढलं आहे. महाराष्ट्र एसएससीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर केला जाईल. पण निकालाच्या तारखांबाबत सूत्रांकडून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 
Maharashtra SSC Result 2023 Live | SSC Result 2023 | SSC Result 2023 Live Maharashtra 10th Result 2023

2 ते 25 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कधी लागणार (10th SSC Result 2023) याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. Exam Helpr आणि बातमी एक्सप्रेस च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (maharashtra ssc result 2023 date) या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra SSC 10th Result 2023: तारीख आणि वेळ

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वीचा 2023 निकाल निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीरहोण्याची अपेक्षा आहे. 10वीचा निकाल सहसा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केले जातात, त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध अधिकृत वेबसाइटवर लिंक दिली जाते.

बातमी एक्सप्रेस वर थेट बघता येईल 10वीचा निकाल

  1. सुरुवातीला बातमी एक्सप्रेस च्या  वेबसाइट ला ओपन करा. 
  2. यानंतर तुम्हाला डाव्या साईडला मेनू बॉक्स मध्ये : SSC रिजल्ट चेकर वर क्लिक करा.
  3. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
  5. यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  6. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  7. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
  8. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.

Exam Helper वर थेट बघता येईल 10वीचा निकाल

  1. सुरुवातीला Exam Helper च्या  वेबसाइट ला ओपन करा. 
  2. यानंतर तुम्हाला वरील मेनू बॉक्स मध्ये : SSC चेकर वर क्लिक करा. ( कुठलाही सर्वर निवडा )
  3. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
  5. यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  6. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  7. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
  8. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 2023: 10वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

Maharashtra SSC 10th Result 2023 - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:

  • mahahsscboard.in
  • msbshse.co.in
  • exam helper ssc result
  • mh-ssc.ac.in
  • mahresult.nic.in

Maharashtra SSC 10th Result 202310वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.