तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Tiger Attack: तो पुन्हा आला...वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार | Batmi Express

Sawali,Sawali News,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Sawali Tiger Attack,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Sawali,Chandrapur Live,Sawali Tiger Attack,Tiger Attack,Sawali News,Chandrapur Tiger Attack,

सावली
:-  शेतात काम करीत असताना अचानक वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.  ही घटना सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे आज संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने सावली तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव ममता हरीचंद्र बोदलकर वय (70 वर्ष) रा. वाघोली बुटी असं आहे. ममता बाई आज दुपारी आपल्या शेतात काम करण्यासाठी शेताकडे गेली होती. शेताच्या बांधावर काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.वाघ सिताबाईच्या नरडीचा घोट घेत असल्याचे निदर्शनास आले. यात त्या जागीच गतप्राण झाल्या. 

या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. तसेच सावली पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेत मृतक महिलेचे शव उत्तरीय तपासणीसाठी सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मनुष्यहानीचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच असून याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.