तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Suicide: मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur Suicide,Chandrapur,Ballarpur,Chandrapur Live,Chandrapur News Live,suicide,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur Suicide,Chandrapur News,Chandrapur,Bhadrawati,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Suicide  News,Suicide

बल्लारपूर:- तालुक्यातील कोठारी येथील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या रामचंद्र (रामल्लू) नारायन वासमवार (५५) याने कोठारी वनविभागाच्या तलावाशेजारी असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

रामचंद्र ने आत्महत्या का केली याच कारण शकले नाही. कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व जाकळू वई, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.