Jobs Updates: २५ एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन | Batmi Express

Bhandara,Bhandara Batmya,jobs,career,Bhandara Live,Bhandara Today,

Bhandara,Bhandara Batmya,jobs,career,Bhandara Live,Bhandara Today,

भंडारा (Bhandara) : 
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेंदुरवाफा  ता. साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एप्रिल २०२३२ रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन साकोली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेंदुरवाफा या ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात नामांकित कंपन्या आणि नियोक्त्यांनी रीक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.maha swayam.gov.in या वेबपोर्टलवर job fair Bhandara 1 येथे रिक्त पदे अधिसुचीत करावे. तसेच नोकरीसाठी इच्छुक उमेदवारोनी www.maha swayam.gov.in या वेबपोर्टलवर पंडीत
दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा job fair Bhandara १ येथे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. तसेच जास्तीत
जास्त बेरोजगार उमेदवारांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.

अधिक माहीतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल, भंडारा येथे 07184252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.