'
30 seconds remaining
Skip Ad >

Bigg Boss 16 : 'माझे बुट 80 हजारांचे!' रॅपर एम. सी. स्टॅन ठरला बिग बॉस-16 व्या पर्वाचा विजेता | Batmi Express

0

MC Stan,Bigg Boss,Bigg Boss 16,Bigg Boss 16 Winner,Mumbai,Mumbai News,Bollywood,


मुंबई:- तब्बल १९ आठवड्यांपूर्वी सुरुवात झालेल्या बिग बॉस-16 ची अखेर सांगता झाली आहे. रॅपर एम.सी.स्टॅन ( MC Stan ) हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. शोचा होस्ट सलमान खानने स्टॅनचं नाव जाहीर केलं. त्याला चमकदार ट्रॉफीसोबत ३१ लाख ८० हजार रुपयांची बक्षीस रक्कम आणि आय १० Nios कार मिळणार आहे.

स्पर्धेत टॉप-५ मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालीन भनोट आणि अर्चना गौतम पोहचले होते. अखेरीस इतर चौघांना मागे टाकतं मिळालेले वोट्स आणि परफॉर्मन्सच्या आधारे रॅपर एम.सी.स्टॅन विजेता ठरला आहे.

Mumbai:- Bigg Boss-16, which started almost 19 weeks ago, has finally come to an end. Rapper MC Stan has become the winner of this episode. The host of the show Salman Khan announced the name of Stan. He will get a prize money of Rs 31 lakh 80 thousand along with a shiny trophy and an i10 Nios car.

Priyanka Chahar Chaudhary, Shiv Thackeray, MC Stan, Shaleen Bhanot and Archana Gautam reached the top-5 in the competition. Rapper MC Stan has finally emerged as the winner based on the votes and performance, beating the other four.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×