तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

मुल: चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी बसला धडकली, दोघांचा जागीच मृत्यू | Batmi Express

Mul,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Chandrapur Live,Accident News,Mul News,Mul Accident,

मुल
:- समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बस च्या धडकेत 2 तरुण जागीच ठार झाले असून बस पलटी झाली, त्यात बस मधील प्रवाश्याना किरकोळ जखमी झाले आहे.

आज सकाळी 10 वाजताच्या सुमारस फिस्कुटी वरून मुलला आपल्या दुचाकीने येत असलेले 27 वर्षीय प्रफुल गुरुनुले आणि 31 वर्षीय संदीप कोकोडे हे दोघेही या अपघातात जागीच ठार झाले असून बस मधील काही प्रवाश्यांना किरकोळ मार लागला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम.एच. 07 सी 9158 ही मुल वरून चामोर्शी ला जात असताना मुल वरून 2 कि.मी. वर असलेल्या उमानदी च्या पुला अगोदर असलेल्या एका छोट्या पुलाजवळ दुचाकी स्वाराने समोर असलेल्या चारचाकी वाहणाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकिस्वार जागीच ठार झाले. तर बस मधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले, दुचाकी स्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाल्याची माहिती बसच्या चालकांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली असून बस मधील काही प्रवश्याना किरकोळ मार लागला आहे. या घटनेची माहिती पोलीसाना होताच घटना स्थळावर धावून आले मृतदेह शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.