नागपूर : पोलीस पकडण्याची भीतीनं आरोपीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आणि त्याचा मृत्यू झाला (Fearing to be caught by the police, the accused jumped from the third floor and died) आहे. भितीमुळे याचा जीव गेला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी या प्रकारासाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे (Crime).
अन्... आरोपीने मारली 3 ऱ्या मजल्यावरून उडी | Batmi Express
नागपूर : पोलीस पकडण्याची भीतीनं आरोपीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आणि त्याचा मृत्यू झाला (Fearing to be caught by the police, the accused jumped from the third floor and died) आहे. भितीमुळे याचा जीव गेला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी या प्रकारासाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे (Crime).
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.