तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

HSC Exam: कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी दिले परीक्षा केंद्रांना भेट | Batmi Express

Gadchiroli News,Education News,SSC Exam,Gadchiroli,Education,SSC 2023 Exam,HSC 2023 Exam,Gadchiroli Batmya,HSC 2023,

 Gadchiroli News,Education News,SSC Exam,Gadchiroli,Education,SSC 2023 Exam,HSC 2023 Exam,Gadchiroli Batmya,HSC 2023,

गडचिरोली (Gadchroli) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता १२ वी ची परिक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ व इयत्ता १० वी ची परिक्षा ०२ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याने या परिक्षांच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. सदरची परिक्षा ही कॉपीमुक्त व्हावी व परिक्षेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी शिक्षण विभागासोबत गडचिरोली पोलीस दल या परिक्षा प्रक्रीयामध्ये सहभागी झालेले आहे. या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयात काल पासुन सुरु झालेल्या १२ वी च्या परिक्षा केंद्र असलेले श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय, गोगाव जि. गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी २१ फेब्रुवारी २०२३ रोजी भेट दिले.

सदर महाविद्यालयात भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी विविध वर्गावर जाऊन १२ वी च्या परिक्षेसाठी बसलेल्या सर्व परिक्षार्थ्यांना शुभेच्छा दिले. तसेच परिक्षा केंद्र प्रमुख विजया राजेंद्र मने यांनी परिक्षार्थी आपसांत बोलणार नाहीत. कुणीही कॉपी व गैरप्रकार करणार नाहीत, इलेक्ट्रानिक साधनांचा उपयोग करणार नाहीत इ. प्रकारच्या सूचना दिले. तसेच परिक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनातीस असेलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चोख बंदोबस्त व परिक्षा ही कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिले.


Gadchiroli: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct Class 12 examination from 21st February 2023 to 21st March 2023 and Class 10th examination from 02nd March 2023 to 25th March 2023. is Gadchiroli police force along with the education department has participated in the examination process to make the examination free from copying and transparency in the examination. Accordingly, Smt. Sindhutai Poreddiwar Junior College, Gogaon Dist., which is the 12th examination center in Gadchiroli district, started yesterday. Superintendent of Police Nilotpal visited Gadchiroli on 21 February 2023.

After visiting the said college, the Superintendent of Police visited various classes and wished all the candidates appearing for the 12th examination. Also, examination center chief Vijaya Rajendra Mane said that the examinees will not talk to each other. No one will copy and misuse, use electronic devices etc. kind of instructions given. Also, necessary instructions were given to the police officers and enforcers who have been deployed at the examination center for the proper arrangement and examination to be copy-free.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.