'

मालेवाडा गावात ग्रामस्वछता योजना राबविण्यात आलं | Batmi Express

0

Gadchiroli News,GadchiroliNews,Gadchiroli  Live News,Gondwana University,Gadchiroli Batmya,kurkheda,

एजाज पठाण, मालेवाडा
 - कुरखेडा तालुका : आज दिनांक 7/01/2023  ला मालेवाडा पोलीस मदत केंद्र व. साईनाथ विद्यालय. व मालेवाडा ग्रामपंचायत यांच्या वतीने मालेवाडा गावात ग्रामस्वछता योजना राबविण्यात आलं.

Gadchiroli News,GadchiroliNews,Gadchiroli  Live News,Gondwana University,Gadchiroli Batmya,kurkheda,

त्या प्रसंगी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राठोड साहेब उप निरीक्षक निकाडजे साहेब तलांडे मेजर आणि साईनाथ विद्यालयाचे प्रिन्सिपॉल जीभकाटे सर  निंबेकर  सर  साळवे सर , राकेश नागोशे पोलीस पाटील. सुभाष गुंडरे. उमेश नांदवा उपस्तित होते सर्व विध्यार्थी आणि पोलीस कर्मचारी  गावात येऊन ग्रामस्वच्छता केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×