तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

सार्वजनिक ठिकाणी मुली करतात नंगानाच... | Batmi Express

Wani,Yavtmal,Crime Yavtmal,Yavtmal Crime,Yavtmal news,

Wani,Yavtmal,Crime Yavtmal,Yavtmal Crime,Yavtmal news,

वणी : येथील प्रेमनगर रेड झोन परिसरातील देह विक्री करणाऱ्या महिला सार्वजनिक ठिकाणी येऊन अश्लील चाळे करत पुरुषांना मोहात अडकवण्याच्या नाद त्यांच्या अलंगट आला असून यासंदर्भात तिघीं विरुद्ध वणी पोलिसांनी कार्यवाही केली. या परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिला चक्क सार्वजनिक ठिकाणी येत अंगाचे प्रदर्शन करत आपल्या मोहपाशात अडकविण्यासाठी पुरुषांना हातवारे करणे सुरू केल्यामुळे तिन महिला विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.


आज दि.शनिवारी 28 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर हे 1 वाजता चे सुमारास रेड झोन (प्रेमनगर) येथे सपोनि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, पोहवा सुहास मंदावार, महिला पोकों प्रगती काकडे यांचे सह गस्ती वर असतांना तीन देहविक्री व्यवसाय करणाऱ्या मादक महिलांनी सार्वजनिक ठिकाणी येऊन येजा करणाऱ्या इसमांना आपल्या अंगांचे प्रदर्शन मांडून अश्लीलरित्या हातवारे ईशारे करत चिल्लमचाल्ली करीत असतांना मिळून आल्या. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडण्याचे संकेत लक्षात घेत त्यांचे विरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम 7.8 नुसार कार्यवाही करून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रदिप शिरस्कर वणी, सपोनि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, पोहवा सुहास मंदावार, महिला पोकों प्रगती काकडे यांनी केली.

Wani: Women who sell flesh in the Premnagar red zone area here came to public places to lure men by performing obscene chalas. Action has been taken against three women who are selling sex in this locality because they started showing their body in public places and making gestures to lure men into their trap.

Today, Saturday 28th January, Police Inspector Pradeep Shiraskar was on patrol at Red Zone (Premnagar) along with Saponi Maya Chatse, Saponi Madhav Shinde, Pohwa Suhas Mandawar, Mahila Pokon Pragati Kakade when three drugged women who were involved in the prostitution business attacked the public. Esma, who had come to the place, came together while exhibiting her parts and gesticulating obscenely and shouting. Therefore, taking into account the indications of deterioration of social health, further investigation is underway by taking action against them under Section 7.8 of the Prevention of Unethical Trade Act.

The said proceedings Dr. Pawan Bansod Superintendent of Police Yavatmal, Piyush Jagtap Additional Superintendent of Police Yavatmal, Sanjay Pujjalwar Deputy Superintendent of Police Yavatmal. Wani, under the guidance of Thanedar Pradip Shiraskar Wani, Saponi Maya Chatse, Saponi Madhav Shinde, Pohwa Suhas Mandawar, Mahila Pokon Pragati Kakade.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.