'

चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी | Batmi Express

0
Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Tiger Attack

सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत नाचनभट्टी बिटातील उमरवाही परिसरात शेळ्या राखणाऱ्या गुराख्यावर अचानक वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. 

उटी (माल) येथील गुराखी दादाजी गंगाराम नन्नावरे (६५) व हंसराज कन्नाके (30) हे नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी उमरवाही येथील जंगल परिसररात शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी उमा नदीत उतरले व परत घाटावर चढत असताना झुडपांचा फायदा घेऊन वाघाने दादाजीवर हल्ला केला. यामुळे हंसराज घाबरला. कसेबसे स्वत:ला सावरत शेतातील लोकांना त्यांनी आवाज दिला.

लोकांच्या आवाजाने वाघ पळाला व दादाजीचा जीव वाचला. परंतु यामध्ये दादाजीला गंभीर दुखापत झाली. सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले. त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक कडून केली जात आहे.


The incident happened around Saturday evening when a tiger suddenly attacked and injured a cowherd keeping goats in Umarwahi area of Nachanbhatti bit under Sindewahi forest range.

Dadaji Gangaram Nannaware (65) and Hansraj Kannake (30), a cowherd from Ooty (Mal), went down to the Uma river to water the goats in the forest area of Umarwahi as usual, and while climbing back to the ghat, the tiger attacked Dadaji by taking advantage of the bushes. This scared Hansraj. Somehow recovering himself, he gave voice to the people in the fields.

The tiger ran away at the sound of the people and Dadaji's life was saved. But Dadaji was seriously injured in this. First aid was given at Sindewahi Rural Hospital and shifted to Chandrapur Hospital. Citizens are demanding immediate settlement of the tiger.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×