एजाज पठाण, मालेवाडा - दिनांक 1.1.2023 येरमागड येथें रानटी हत्ती ने केले धुमाकूळ ग्रामपंचायत खामतडा अंतरगत येत असलेल्या येरमागड येथील देवळुराम धुर्वे यांच्या घराची नुकसान जंगली हतीने ने केली अंदाजे दोन तें तीन लाखांचे नुकसान केली तसेच गावातील बनिया दरबारीं नरोटे. मानेसिंग बुधराम दुगा यांचे बकरे हतीने मारली.
ग्रामपंचायत सरपंच मारोती उईके यांना माहित झालेकी येरमागड येथें हतीने नुकसान केली त्यांनी ताबडतोब माहिती वनविभाग ला कडवले वनविभाग चे सर्व कर्मचारीगावात येऊन पंचनामा केला . मुरूमगाव येथील श्री बरसागडे साहेब यांनी पूर्ण पंचनामा केले त्या गरीब लोकांना आर्थिक मदत शासना कडून मिडाली पाहिजे अशी मांग ग्रामपंचायत सरपंच श्री मारोती उईके आणि ग्रामवासी करत आहेत वनविभाग कर्मचारी यांनी त्या रानटी हत्ती चा बंदोबस्त करावा. असं परिसरातील जनता म्हणत आहेत
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.