तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Sani Nasir Ansari : सिंदेवाही येथील सानी नासीर अन्सारी हि श्री. बालाजी युनिव्हर्सिटी पुणेच्या एम. बी. ए. मध्ये ठरली रजत पदाची मानकरी | Batmi Express

Sindewahi,Sindewahi News,Sani Nasir Ansari ,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News,Chandrapur News IN Marat

Sindewahi,Sindewahi News,Sani Nasir Ansari ,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,

प्रतिनिधी / सिंदेवाही (sindewahi) :
तालुक्यातील रहीवासी असलेली सानी नासीर अन्सारी हिने श्री. बालाजी युनिव्हर्सिटी पुणेच्या एम. बी. ए. मध्ये रजत पदाची (Silver rank) मानकरी ठरली आहे. सानी नासीर अन्सारी (Sani Nasir Ansari) सिंदेवाही येथील शिशु मंदिर येथे प्राथमिक शिक्षण झाले. सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे पाचवी ते दहावी तथा अकरावी बारावी सर्वोदय ज्युनियर कॉलेज सिंदेवाहीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथे ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

त्यानंतर श्री. बालाजी युनिव्हर्सिटी पुणे येथे एम.बी.ए येथे शिक्षण घेऊन आज एमबीए श्री.बालाजी युनिव्हर्सिटी पुणे विद्यापीठातून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रहिवाशी सानी नासिर अन्सारी हे रजत पदाची मानकरी ठरली आहे. सदर कार्यक्रमात सानी अन्सारी यांना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिलेली आहे. मानकरी ठरल्याबद्दल सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. 


Sindewahi: Sani Nasir Ansari, a resident of the taluk, Mr. Balaji University Pune M. B. A. It has been awarded Silver Rank. Sani Nasir Ansari did his primary education at Shishu Mandir in Sindewahi. Sarvodaya Kanya Vidyalaya Sindewahi from 5th to 10th and 11th to 12th Sarvodaya Junior College Sindewahi. Dr. Completed graduation from Babasaheb Ambedkar College, Nagpur.

After that Mr. Sani Nasir Ansari, a resident of Sindewahi taluka of Chandrapur district, has become a silver rank holder today after studying in MBA at Balaji University Pune. Sani Ansari was honored with a silver medal by Nitin Gadkari in the said event. The credit of this success is given to parents and teachers. Appreciation is everywhere for the standard.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.