'
30 seconds remaining
Skip Ad >

आरमोरी: ट्रॅक्टर उलटून कढोली येथील तरुण गंभीर जखमी | Batmi Express

0

Armori,Armori Accident,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli Accident,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,

आरमोरी (कोजबी) :- विद्युत रोहित्र वाहून येणारा ट्रॅक्टर कोजबी गावाजवळ बीएसएनएल टॉवर नजीक उलटला यामध्ये एक युवक गंभीर जखमी झालेला आहे.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली वरून ट्रॅक्टर मध्ये विद्युत रोहित्र मांडून ते कुरखेडा येथे नेण्यात येत होते. सदर वाहन कोजबी गावावरून जात असताना गावालगत असलेल्या वळणावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर वळणावर बीएसएनएल टावर नजीक उलटला.

यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकाचे नाव जयंत तुलावी रा. कढोली असे आहे.गंभीर अवस्थेत युवकाला तातडीने उपचारासाठी वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.


Armori (Kozbi) :- A young man was seriously injured when a tractor carrying an electric motor overturned near the BSNL tower near Kojbi village.

According to the information received, the electric motor was placed in a tractor from Gadchiroli and was being taken to Kurkheda. While the said vehicle was passing through Kojbi village, the tractor overturned near the BSNL tower on the turn as the driver lost control at the turn next to the village.

A youth has been seriously injured in this. The name of the injured youth is Jayant Tulavi. Kadholi is like this. The youth was shifted to primary health center at Vairagad for immediate treatment in critical condition.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×