गडचिरोली जिल्हयात ३७(१) (३) कलम लागू | Batmi Express

Be
0
Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली : पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. २५ डिसेंबर २०२२ रोजी ख्रिसमस नाताळ व ३१ डिसेंबर २०२२ रोजी नववर्षाचे आगमन उत्सव साजरा केला जातो. तसेच १९ डिसेंबर पासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे.

तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात २२ डिसेंबर २०२२ चे ००.०१ वा. ते ०५ जानेवारी २०२३ चे १२.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ३७(१) (३) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आले आहे. असे, जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->