गडचिरोली:- मुख्यालयापासून जवळच असलेल्या जेप्रा येथील दोन महिला (माय लेकी) आज रोजी 23 डिसेंबर ला दिभना लगत असलेल्या अमिर्झा रोडवर आपल्या शेत शिवारात सरपन गोळा करायला गेल्या असता, सुमारे 11.30 वाजताच्या दरम्यान असता अचानक जंगला लगत असलेल्या शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला, तेव्हा एकच आरडा ओरड सुरु झाला तेव्हा मुलगी पत्राबाई वसाके वय 50 वर्ष व आई ताराबाई लोनबले वय 60 वर्ष आपले प्राण वाचविण्या करिता इकडे तिकडे पळू लागले पण ह्यात ताराबाई बाबुराव लोनबले वर वाघाने हल्ला चढवला तिच्या नरडीचा घोट घेतला व 2 किलोमिटर अंतावर जंगल परिसरात ठिकाणी फरकळत नेला.
गडचिरोली: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | Batmi Express

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.