तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

जनजागरण /आरोग्य मेळावा अहवाल AOP गट्टा फु | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,

एजाज पठाण, मालेवाडा: आज दिनांक 13/12/2021 रोजी पोलिस मदत केंद्र गट्टा फु. येथे मा.पोलीस अधीक्षक, श्री.नीलोत्पल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे सा.,मा.अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता  साहेब, यांच्या संकल्पनेतून तसेच मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.मयूर भुजबळ  सा.पेंढरी कॅम्प कारवाफा यांच्या मार्गदर्शनाखाली "भव्य जनजागरण/ आरोग्य" मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,

या भव्य मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री.बलगुजर सर, मुख्याध्यापक, भगवंतराव आश्रम शाळा गट्टा. तसेच उदघाटक म्हणून मा.डॉ. सखाराम हिचामी (वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र पेंढरी)तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा डॉ. कुंभलकर सा.,मा.सोमनाथन नायर (PI,सीआरपीएफ), केसरी उसेंडी,माजी सभापती जि.प.गडचिरोली श्री. मोहुर्ले साहेब, कृषी सहायक गट्टा,श्री किरंगे, कृषी सहायक पेंढरी, श्री बारापात्रे, ग्रामविकास अधिकारी गट्टा यांची उपस्थिती लाभली.तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यासाठी जि. सा .रुग्णालय गडचिरोली येथील वैद्यकीय टीमसुद्धा उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी पोमके गट्टा, श्री. दत्ता कांभिरे यांनी केले.डाॅ. हिचामी सर यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले तसेच डॉ. कुंभलकर सर यांनी आरोग्य विषयक योजनांची माहिती पटवून सांगितली. तसेच अध्यक्ष बलगुजर सर यांनी "पोलीस प्रशासन आदिवासी भागात करत असलेल्या कामांबाबत महत्त्व पटवू देऊन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले.

सदर जनजागरण मेळाव्यामध्ये पोलीस दादालोरा खिडकी व आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून खालील सुविधांचा लाभ देण्यात आला आहे.-

  • शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप-70 
  •  शालेय विद्यार्थ्यांना हँड वॉश वाटप-70
  • शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप -100

  • पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना लाभार्थी- 10 
  • पंतप्रधान सुरक्षा योजना लाभार्थी-15.
  • आयुष्यमान भारत कार्ड वाटप - 12.
  • ई श्रम कार्ड योजना -26 
  • पॅन कार्ड- 20
  • जात प्रमाण पत्र -05.
  • ब्लडप्रेशर चेकअप-48
  • शुगर चेकअप- 36
  • मलेरिया चेकअप-22
  • लहान मुले सिकलसेल तपासणी-61
  • ब्लॅंकेट वाटप- 30
  • मेथी बियाणे वाटप लाभार्थी- 40 शेतकरी 
  • चवळी बियाणे वाटप- 30 शेतकरी
  • वाल बियाणे वाटप-30 शेतकरी -
  • धनिया बियाणे वाटप -30 शेतकरी                                   -
  •  रक्तदान शिबिरातील रक्तदाते-25                     
  • विद्युत मोटारीकरिता ऑनलाइन अर्ज-02       
  • पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म-01  
  • वंशावळ प्रमाणपत्र लाभार्थी-17

     सदर जनजागरण मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रभारी अधिकारी दत्ता कांभिरे सा.यांचे नेतृत्वाखाली पोउपनि गजानन सोनुने सा.यांनी कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन  केले.तसेच पोउपनि.अतुल सोनुने यांनी मेळाव्यास उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार व्यक्त केले.पो.उप.नि.संकेत संवराते सा यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान केले ,जिल्हा पोलीस अंमलदार ASI/कोसनशीले, भंडारे ,पो शि नितेश कढव, राहुल कोटगले ,महीला पो.अंमलदार सोनाली झुरी,अपेक्षा शेंदरे ,शकुंतला हारमे तसेच SRPF चे पोलीस उपनिरीक्षक श्री.सावंत सा.व अमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. सदर जनजागरण मेळाव्यामध्ये एकूण 400 ते 450 नागरिक उपस्थित होते. सर्वांना  जेवणाची व्यवस्था करुन मेळाव्याची सांगता करण्यात आली,

  आदरपूर्वक सविनय सादर...


Regards

Aop Gatta fu.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.