गडचिरोली: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉक्टर नामदेव कीरसान, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, काँग्रेस नेते अब्दुलभाई पंजवानी, काँग्रेस नेते नेताजी गावतुरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव प्रतीक बारशिंगे, नितेश चिप्रोजवार, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कल्पना नंदेश्वर,दिवाकर मिसार, धिवरू मेश्राम , मयुर गावतुरे, लता भैसारे, अहिल्या सहारे, पुष्पादेवी बारसागडे, संगीता राजवाडे, सुवर्ण उराडे, आशा मेश्राम, पोर्णिमा भडके, सुनिता रायपुरे ,वंदना ढोके, राजू आत्राम, उमाकांत जुंनघरे, मुखरू शेंडे, सुधाकर उईके, मनोज हेजीप, चंदेल मरसकोल्हे, देविदास वासेकर,तया खान उपस्थित होते.
जिल्हा काँग्रेस कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन | Batmi Express

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.