'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी: कोर्टाच्या परिसरात मुलीची गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

0

Chandrapur News,Bramhapuri Suicide,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Suicide News,Bramhapuri Live,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी
:- शहरातील नवीन कोर्टाच्या इमारतीच्या गेटला गळाफास घेऊन एका तरुणीने आपली जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.

सदर प्रकारामुळे शहरात एकचं खळबळ उडाली आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे ( वय 27) असे या तरुणीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावची रहिवासी असल्याचे कळते आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. या तरुणीने आत्महत्या का केली, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×