तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

बिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला; इसम गंभीर जखमी | Batmi Express

Chandrapur,Chandraapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur News Live,Leopard Attack,Chandrapur Leopard Attack,Pombhurna,Pombhurna Live,Po
Chandrapur,Chandraapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur News Live,Leopard Attack,Chandrapur Leopard Attack,Pombhurna,Pombhurna Live,Pombhurna News,

पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देवाडा बिटातील बोर्डा झुल्लूरवार येथील व्यक्तीवर बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि. ०४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. काशीनाथ बुरांडे (वय ५० वर्षे) असे आहे. बिबट्याने गावात प्रवेश घेत इसमावर हल्ला केला. जखमीला ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती वनविभागाला माहिती मिळताच वन अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल  झाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार यांनी आधार न्युज नेटवर्क ला दिली. 

पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक आनंदराव कोसरे, वनरक्षक शेंडे व त्यांची टीम करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.