तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

आरमोरी: तलावात बुडून तरुणाचा मृत्यू | Batmi Express

Armori,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Drowned,

Armori,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Drowned,

आरमोरी :- प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील मानापुर येथील जितेंद्र विठ्ठल गुरनुले वय 28 वर्षे हा तरुण तलावात डुबून मरण पावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे आहे की, मानापुर येथील जितेंद्र विठ्ठल गुरनुले याांना दारूचे व्यसन होते अशी माहिती मिळालेली आहे. सदर तरुण काल सायंकाळी गावालगत असलेल्या तलावाकडे जाताना गावातील अनेक नागरिकांना दिसला. त्यामुळे गावातील नागरिकांनी रात्रोच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु रात्र झाल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले. परत आज सकाळी शोध कार्य सुरू केले असता आज सायंकाळीं 5.00 प्रेत तलावात आढळून आला अशी माहिती मिळालेली आहे.

त्या तरुणाचा प्रेत PM साठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आले आहे. पुढील तपास काळबांडे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस करीत आहे.


Armori :- According to the preliminary information received, Jitendra Vitthal Gurnule, 28 years old from Manapur in Armori taluka, drowned in the lake and died this morning.

The detailed report is that Jitendra Vitthal Gurnule from Manapur has been informed that he is addicted to alcohol. The said young man was seen by many villagers going to the lake near the village yesterday evening. So the villagers tried to search for him at night, but the search was stopped due to night. It was reported that the body was found in the lake at 5.00 pm when the search operation was started again this morning.

The body of the youth has been taken to Armori Upazila Hospital for PM. Further investigation is being conducted by Armori Police under the guidance of Kalbande Thanedar.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.