तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

घरी गळफास घेऊन युवकाची आत्महत्या | Batmi Express

Chandrapur Suicide,Chandrapur News,Chandrapur,Bhadrawati,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Suicide New

Chandrapur Suicide,Chandrapur News,Chandrapur,Bhadrawati,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Suicide  News,Suicide

भद्रावती:- शहरातील हनुमाननगर वार्ड (Hanumannagar) येथे राहणाऱ्या एका  युवकाने राहत्या घरी गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी (police) मार्ग  दाखल केला आहे.

गळफास (hanging) घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आकाश विलास सातपुते (वय २५ वर्ष) असे  आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाश (Akash) Satpute व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे त्याची पत्नीसुद्धा त्याला सोडून गेली होती.

शनिवारी दुपारी त्याच्या आई- वडिलांनी दरवाजा का उघडत नाही म्हणून त्याच्या रूममध्ये बघितले असता तो दोराच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास भद्रावती (Bhadrawati) पोलीस करीत आहेत.


Bhadrawati:- The incident of a youth living in Hanumannagar ward of the city by hanging himself at his residence came to light around 3 pm on Saturday. Police have filed a case in this case.

The name of the youth who committed suicide is Akash Vilas Satpute (25 years old). Akash had become an addict for the past few days. So his wife also left him.

On Saturday afternoon, when his parents did not open the door and looked in his room, they found him hanging with a rope. The police conducted a panchnama of the incident. Further investigation is being done by Bhadrawati police.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.