तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

मालेवाडा येथील बीएसनल इंटरनेट सुविधा अभावी ऑनलाईन व्यवहार ठप्प; नेटवर्क सेवा तात्काळ सुरळीत करावी - जनतेची मागणी | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,

तालुका - कुरखेडा: 
मालेवाडा येथील बीएसनल सेवा विदयुत अभावी नेहमी विस्कळीत होत असते.  बीएसनल ऑफिस येथील बॅटरी खराब असून वीज पुरवठा खंडित झालं कि कव्हरेज नसतो त्यामुळे मालेवाडा परिसरातील जनतेला खूप अडचणीचा सामना करावा लागतो मालेवाडा येथें बँक आणि सेतू केंद्र असल्यामुळे बीएसनल नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन चे सर्व कामे बंद असतात. 

सगळीकडे सर्वच कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जात आहेत पण बीएसनल चे नेटवर्क मिळत नसल्याने जनतेचे ऑनलाईन काम होत नाही आहेत. बीएसनल चे ऑफिस मध्ये ऑपरेटर हजर राहत नाही. बीएसनल दुर्भाष केंद्र मालेवाडा यांनी तात्काळ बॅटरी बदलून जनतेसाठी पुन्हा सेवा सुरक्षित करून द्यावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. 

मालेवाडा वार्ताहर : एजाज पठाण

Taluka - Kurkheda: BSNL service in Malewada is always interrupted due to lack of electricity. The battery at the BSNL office is bad and there is no coverage if the power supply is interrupted, so the people of Malewada area have to face a lot of problems. Because there is no bank and bridge center in Malewada, BSNL network is not available, so all the online activities are closed.

Everywhere all the work is being done online now but due to non-availability of BSNL network people are not working online. Operator is not present in BSNL office. The people of the area are demanding that the BSNL Intercom Center Malewada should immediately replace the battery and make the service safe again for the public.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.