'
30 seconds remaining
Skip Ad >

बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा उडानपुल कोसळला, 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी | Batmi Express

0

Ballarpur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,

बल्लारपूर
:- बल्लारपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बल्हारशाह स्थानक दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर असून येथून एक फाटा गोंदियाकडे जाते. जिल्यातील मोठे जंक्शन म्हणून बल्लारपूर रेल्वे स्टेशनची ओळख आहे. बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील पुल अचानक कोसळल्याने 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. जखमी व्यक्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हा अपघात इतका भयंकर होता की कोसळलेल्या काही जणांचा रेल्वेच्या 2500 केव्हीं इलेक्ट्रिक लाईनला स्पर्श झाल्याने ते प्रवासी गंभीररित्या भाजल्या गेले असून उंचावरून कोसळल्याने सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले असुन घटना कळताच स्थानकावर रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे.

Ballarpur: - Ballarpur is a railway station in the city. Balharshah station is on the main Delhi-Chennai route and a branch from here goes to Gondia. Ballarpur railway station is known as the major junction in the district. An incident took place today in which 8 to 10 passengers were seriously injured due to the sudden collapse of the bridge at Ballarpur railway station. The number of injured persons is likely to increase.

The accident was so terrible that some of the passengers who fell down touched the 2500 KV electric line of the railway, causing severe burns to the passengers and it is said that all the passengers were seriously injured due to the fall from the height. The railway administration has started working to admit the injured to the hospital for treatment and an ambulance has been sent to the station as soon as the incident is known.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×