ब्रम्हपुरी:-तालुक्यातील तोरगाव (मोठा) गावातील शेतशिवारात तुकारामजी तोंडरे यांची पत्नी शेतात काम करीत असताना अचाकपणे वाघाने झडप घालून हल्ला केला व महिलेच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक:-३/११/२०२२ ला सकाळी:-१०:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.जाईबाई तुकाराम तोंडरे वय:- ५५ वर्ष तोरगाव (मोठा) रहिवाशी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
ब्रम्हपुरी: वाघाचा हल्यात महीला ठार | Batmi Express
ब्रम्हपुरी:-तालुक्यातील तोरगाव (मोठा) गावातील शेतशिवारात तुकारामजी तोंडरे यांची पत्नी शेतात काम करीत असताना अचाकपणे वाघाने झडप घालून हल्ला केला व महिलेच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक:-३/११/२०२२ ला सकाळी:-१०:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.जाईबाई तुकाराम तोंडरे वय:- ५५ वर्ष तोरगाव (मोठा) रहिवाशी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.