धानोरा: रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते उद्घाटन | Batmi Express

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Dhanora,Gadchiroli Batmya,

धानोरा:
नवयुवक क्रिकेट क्लब चिंगली यांच्या वतीने दीपावली व कार्तिक पौर्णिमा निमित्त भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव कीरसान मुख्य अतिथी म्हणून जि.प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी,  ता.अध्यक्ष परसराम पदा, माजी जि प सदस्य विनोद लेनगुरे, सरपंच तनुजा ताई तुलावी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, उपसरपंच सुंदरशहा तुलावी, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे, लालाजी सातपुते, ग्रामसेवक रमेश बोरकुटे, ग्रा.सदस्य ऋषीजी गुरणुले, वासुदेव चौधरी, मनोहर उईके, देवराव ताडाम नानाजी चौधरी सह गावातील अन्य मान्यवर मंडळी व मोठ्या संख्येने युवक खेळाडू यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->