⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वडसा: बैलबंडी आणि ट्रकच्या धडकेत मुलगा जागीच ठार तर वडील गंभीर जखमी | Batmi Express

Gadchiroli News,wadsa,Gadchiroli Live News,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli live,Accident,Wadsa News,Desaiganj,

Gadchiroli News,wadsa,Gadchiroli  Live News,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli live,Accident,Wadsa News,Desaiganj,

देसाईगंज ( वडसा )
:- प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोंढाळा जवळ बैलबंडी आणि ट्रकच्या अपघातात पिता गंभीर जखमी झालं तर मुलगा जागीच ठार झाल्याची माहिती मिळालेली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, आरमोरी आणि देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ रात्रौ 7.30 वाजता गटार साफ करणाऱ्या ट्रकने शेताकडून येत असलेल्या बैलबंडीला लोकमान्य टिळक महाविद्यालय जवळ मागेहून जबर धडक दिली त्या धडकेत वडील श्रीकृष्ण माणिक वाढई हे गंभीर जखमी तर मुलगा रोशन माणिक वाढई वय (20) जागीच ठार झाला.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागलेला असून जखमीं वडीलाला तात्काळ देसाईगंज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. नागरिकांचा राग अनावर झाल्याने सदर संतप्त जमावाने अपघात करणाऱ्या ट्रकला नागरिकांनी पेटवून दिले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची तोबा गर्दी जमलेली आहे. तरूण युवकाचा घडलेल्या घटनेत मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करत आहेत.


Desaiganj:- According to preliminary information received, the father was seriously injured in an accident between a bullock cart and a truck near Kondala, while the son was killed on the spot.

The detailed report is that near Kondhala village on Armory and Desaiganj road at 7.30 pm, a sewer cleaning truck hit a bullock cart coming from the farm from behind near Lokmanya Tilak College. In the collision, father Shri Krishna Manik Gadhai was seriously injured and son Roshan Manik Gadhai (20) died on the spot. was killed

A large police force has been deployed at the site of the incident and the injured father has been immediately admitted to the Desaiganj hospital. As the anger of the citizens was unleashed, the said angry mob set fire to the truck that caused the accident. A large number of people have gathered at the scene. Due to the death of a young man in the incident, there is a feeling of sadness in the area. Desaiganj police are conducting further investigation.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.