तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Accident,Accident,Accident News,
Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Accident,Accident,Accident News,

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील मालडोंगरी येथील मावशीच्या घरी (Aunt House) नेहमीप्रमाणे दूध (Milk) आणण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक (youth) जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

करण धनिराम माकडे (२४, रा. झिलबोडी) असे मृतकाचे नाव आहे. तालुक्यातील झिलबोडी येथील करण माकडे हा मालडोंगरी (Maldongari) येथील मावशीच्या घरून दूध आणून ब्रम्हपुरी (Bramhapuri) येथे वाटप करायचा. नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी जात असताना नाल्याजवळ अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर घटनास्थळावरच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.