तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

आरमोरी तालुक्यात वाघाचा हाहाकार! वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक जण ठार | Batmi Express

Armori Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,



गडचिरोली: आरमोरी तालुक्यातील रवी या गावात ठिकाणी नरभक्षक वाघाने जंगलात गेलेल्या एका व्यक्तीचा शिकार केल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली.
वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव पुरुषोत्तम सावसाकडे वय 35 वर्ष रा.रवी असे असून तो काड्या आणायला जंगल परिसरात गेला होता.
वडसा, आरमोरी तालुक्यात मागील पाच दिवसात वाघाने तिसऱ्या व्यक्तीचा शिकार केल्याची घटना घडलेली असून या नरभक्षक वाघाला जेरबंद कधी करणार असा मार्मिक आर्त स्वर लोकांमध्ये होतांना दिसत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.