LPG Cylinder Price Decrease: LPG गॅस सिलिंडर च्या किंमतीत झाली घट | Batmi Express

LPG Cylinder Price,LPG,LPG News,LPG New Price,

LPG  News,LPG Cylinder Price Hike,LPG New Price,LPG Price Hike in India,LPG,India,India News,Maharashtra,Maharashtra News,

आज 1 ऑटोबरला केंद्र सरकारने LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले - यानुसार आज व्यावसायीक सिलिंडर 32.50 रुपयांनी स्वस्त झाले आहे - तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत काहीही बदल झाला नाही.

 LPG गॅस सिलिंडर नवे दर ?

  • व्यावसायिक सिलेंडर - 1811.50 रुपये  
  • घरगुती सिलेंडर - 1002.50 रुपये   

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.