गडचिरोली: टवेटोला येथे आज विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Live News,Dhanora,

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli  Live News,Dhanora,

गडचिरोली
: आज ‌‌दिनाक १,१०,२०२२,रोज शनिवारला ठीक ११ वाजता, ग्रामसभा टवेटोला मुज्यालगोदी ता. धानोरा जि. गडचिरोली येथे विविध कार्यक्रम करण्यात आले आहेत. थरी ग्रामसभा टवेटोला येथिल आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला.  आज चे शांत वाडी,राशायनिक खत प्रयोग  वाला ,बेन्डी ,कार्ली,काकड़ी,वोडका,कोहड़ा व दुधी, इत्यादि प्रयोग  केले कार्यक्रमास साजरा करण्यात आले आहेत.

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli  Live News,Dhanora,

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.