गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा गावात महीला ग्रामसंघ यांनी स्वच्छता अभियान राबविले | Batmi Express

kurkheda,Kurkheda News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

kurkheda,Kurkheda News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

कुरखेडा
: कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे आज २ आक्टो. महात्मा गांधी जयंती निमीत्य मालेवाडा येथे मैत्री महीला ग्रामसंघ यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवले. जयंती निमित्य राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये सौ. वनस्कर मॅडम ग्राम पंचायत सदस्य, सौ. मांडारकर मैडम, सौ. गुंडरे मॅडम, सौ. सयाम मॅडम, सौ. चंदनखेडे मॅडम सौ. जया ठलाल  सौ. बन्सोड मॅडम, कन्नाके मॅडम सौ. देशमुख मॅडम यांनी संपूर्ण मालेवाड गावात ग्राम स्वच्छता अभीयान राबवून सहकार्य केले. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.