तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: वडसा - कसारी नजीक कुजलेल्या अवस्थेत आढळला अज्ञात इसमाचा प्रेत | Batmi Express

Gadchiroli News,wadsa,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Wadsa News,Gadchiroli Batmya,

वडसा
:- तालुक्यातील कसारी जंगल परिसरात आज २ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात इसमाचा प्रेत कुजलेल्या अवस्थेत व प्रेताच्या जवळच दुचाकी आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे व परिसरात शंका-कुशंका वाढीस लागून चर्चेला उधाण आले आहे.

सविस्तर वृत्त असे की,सकाळच्या सुमारास गावातील गुराखी गुरे चारण्याकरिता कसारी नजीकच्या जंगल परिसरात गेले असता गुराख्यास अज्ञात इसमाची दुचाकी व तोंडाच्या भारावर पलटी असलेल्या अवस्थेत अज्ञात इसम आढळून आला.सदर घटनेची माहिती गुराख्याने गावातील पोलीस पाटील यांना देता लगेच पोलीस पाटील यांनी वडसा  पोलीस विभागास संपर्क साधला व घटनास्थळी पोलीस विभागातील कर्मचारी दाखल झाले.

अज्ञात इसमाची घटनास्थळी दुचाकी आढळून आली असून वाहनावरील नंबर प्लेटचा एक अंक नाही.सदर इसमास शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वडसा येथे दाखल करण्यात आले असून वृत्त लिहेपर्यंत अज्ञात इसमाची ओळख पटलेली नाही.

पुढील तपास वडसा  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम,बिट अंमलदार पत्रे मेजर,आनंद पिटलेवार करीत आहेत.


Wadsa:- An atmosphere of fear has spread in the area as the dead body of an unknown person was found in a decomposed state and a two-wheeler was found near the dead body in the Kasari forest area of ​​the taluka today on October 2, 2022.

The detailed report is that in the morning, when the cowherd of the village went to the nearby forest area to graze the cattle, the cowherd found the bicycle of an unknown person and an unknown person lying on his face. The cowherd informed the village police Patil about the incident. And the employees of the police department entered the spot.

A two-wheeler belonging to unknown Isma was found at the spot and there is no number plate number on the vehicle. Sadar Isma has been admitted to Rural Hospital Wadsa for post-mortem and the unknown Isma has not been identified till the time of writing this report.

Further investigation is being conducted by Police Inspector Mahesh Meshram, Bit Amaldar Patre Major, Anand Pitlewar of Wadsa Police Station.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.