तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Bhandara Crime: पती-पत्नीची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या | Batmi Express

Tumsar,Bhandara,Bhandara Live,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Crime,

Pawani,Bhandara,Bhandara Crime,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara News,

भंडारा : पती-पत्नीची झोपेत असतानाच गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गुरुवारी मध्यरात्रीनंतरही ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.

शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ही घटना उघडकीस आली. सुशील बोरकर व सरिता बोरकर, अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. उल्लेखनीय म्हणजे, दुसऱ्या खोलीत त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती.

Bhandara: A sensational incident of a husband and wife being brutally murdered while they were sleeping came to light at Gobarwahi in Tumsar taluka this morning. It is estimated that this incident may have happened after midnight on Thursday.

Neighbors became suspicious when the door of the house was not opened on Friday morning. When they opened the door, the incident came to light. The names of deceased husband and wife are Sushil Borkar and Sarita Borkar. Interestingly, both their children were sleeping in the other room.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.