'

SSC Constable GD Recruitment: १० वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी नोकरीची 'ही' सुवर्णसंधी सोडू नका; SSC मार्फत 24369 जागांसाठी मेगा भरती - लगेच करा अप्लाय | Batmi Express

0

SSC Constable GD Recruitment,SSC Jobs 2022,SSC Jobs 2023,job,jobs,

SSC
मार्फत लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या 24369 पदांसाठी (SSC Constable GD Recruitment )भरती होणार आहे. यासाठीची SSC कडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी) या पदांसाठी ही भरती (10th passed jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे. 

 पदाचे नाव : 

GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी)

● शैक्षणिक पात्रता : 

10वी उत्तीर्ण

● वयाची अट :

01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण:

 संपूर्ण भारत 

● अर्जासाठी फी: 

  • General/OBC: ₹100/-  
  • [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

● अर्जाची शेवटची तारीख:

30 नोव्हेंबर 2022 (11:30 PM)

 परीक्षा:

जानेवारी 2023

सविस्तर जाहिरात:  pdf - bit.ly/3gHTQWf

ऑनलाईन अर्ज - ssc.nic.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×